AGM 13

महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्सची (MMNL) स्थापना झाल्यानंतरची पहिली सभा ३० नोव्हेंबर, २०१३ रोजी अॅम्सटलवीन मधील ‘De Meent’ ह्या town hall मध्ये पार पडली. सप्टेंबर, २०१३ मध्ये साजरा केलेल्या गणेश उत्सवात MMNL ची घोषणा करण्यात आली होती. नेदरलँड्स मधील मराठी मंडळींसाठी हि आनंदाची गोष्ट असल्यामुळे अर्थातच सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

There are no videos for this event.