Makar sankrant 2014

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मकर संक्रातीच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ नेदरर्लंडने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेस सर्व महिलांना तीळगुळ व संक्रांतिचे वाण लुटण्यात आले. सर्व वयोगटातील लोकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व लहान मुलांसाठी वर्कशॉपचे आयोजन केले होते. त्याची ही क्षणचित्रे ……

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

There are no videos for this event.