Diwali 2014

महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सने आयोजित केलेल्या मंडळाच्याच सदस्यांनी planchet हे धमाल विनोदी नाटक सदर केले. त्यासोबत सूर काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात स्वरचित कविता ,गाणी सादर करण्यात आली . लहान मुलांसाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली .त्याचा हा आढावा छायाचित्रांच्या स्वरुपात तुमच्यासाठी…

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

** कार्यक्रमांचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event videos