Gudhipadawa 2014

गुढीपाडव्याचे निमित्त साधत महाराष्ट्र मंडळ नेदरर्लंडने लंडनच्या "तराणा ' ग्रुपला साद घातली आणि दिनांक २९ मार्च २०१४ रोजी आलस्मीरच्या मिकाडो सभागृहात श्री. अरुण सराफ आयोजित 'तराणा' हा मराठी भावगीतांचा व चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्या सुगम संगीताच्या मैफिलीची काही खास क्षणचित्रे आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी …

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

There are no videos for this event.