Kanekari GTD 2015

मराठी लेखक ,पत्रकार , रंगकर्मी ,एकपात्री हास्याचे प्रयोग करणारे विनोदी लेखक श्री .शिरिष कणेकर ह्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स आल. आणि आपल्या तुफान फटकेबाजी आणि फिल्लमबाजीने कणेकरांनी हास्याची कारंजी चौफेर उधळवली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरु केलेला ग्रंथ तुमच्या दारी ह्या उपक्रमाची सुरवात महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्समध्ये झाली . मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथ संपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती मंडळातर्फे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वाचनालय समितीच्या अध्यक्षांकडे झाली व त्यानुसार प्रत्येकी २५ पुस्तके असलेल्या १२ पेट्यांचे गेल्यावर्षी मार्चमध्ये नेदरलँड्समध्ये आगमन झाले. ह्या सम्बन्धातील काही क्षणचित्रे तुमच्यासाठी …

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

There are no videos of this event.