Diwali 2015

गतवर्षीच्या दिवाळी सोहळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सने ह्या वर्षी ‘थिफ पोलिस’ हे विनोदी नाटक सादर केले . त्याचबरोबर ‘खेळ मांडीयेला’ ही एक नृत्यनाटिका – एक नवी संकल्पना जी संत तुकारामांच्या अभंगावर आधारित आहे, ती मंडळाच्याच काही हौशी कलाकारांनी अत्यंत समर्थपणे सदर केली. त्याची हि क्षणचित्रे खास तुमच्या करता …

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

** कार्यक्रमांचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा MMNL Event videos