Ganpati 2015

मायभूमीशी नाळ जोडणारा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे सलग चौथ्या वर्षीही साजरा करण्यात आला आणि महाराष्ट्र मंडळ नेदरर्लंडच्या महिला वर्गाने आपणही कशात कमी नाही हे दाखवत लेझीम पथक साकारले. सोबत "चला हवा येऊ द्या " ह्या संकल्पनेवर आधारित साकारलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाची ही थोडक्यात झलक …

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

** कार्यक्रमांचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event videos